महिला व बालकल्याण विभाग

विभागाकडील कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल :- 
कार्यालयाचे नांव    :-   महिला व बाल कल्याण विभाग
पत्ताः                      :-   जिल्हा परिषद चंद्गपूर
कार्यालयीन प्रमुख :-  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जि. प. चंद्गपूर
मंत्रालयीन खाते     :-  महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुबंई
कार्यक्षेत्र                  :-  भौगोलिक (जिल्हा चंद्गपूर )
संक्षिप्त कार्य           :-  कुपोषण निमुर्लन
 
विभागाचे ध्येय धोरण :-
 
१) कुपोषण निर्मुलन ,दारिद्गय रेषेखालील महिलाचे जिवणमान उंचावणे
 
स्वय रोजगार योजनांची अमंलबजावणी :- 
 
मुलाना शारिरीक दृष्टया सक्षम करणे ,मुलांना शालेय पुर्व शिक्षण ,
निरोगी बालकांचा जन्म कुपोषीत मुलांना कुपोषणातुन मुक्त करणे.
महिलांना आर्थिक दृष्टया सबळ व स्वायलंबी बनविणे.
महिला व बालंकाचा विकास करणे.
सर्व मंजुर पदांची नांव व संख्या
अ. क्र.
मंजुर पदाचे नांव
संख्या
शेरा
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(बा.क.)
 
 
कक्षअधिकारी
 
अधिक्षक
 
विस्तार अधिकारी (सां)
 
ज्ये. सहा (लेखा)
 
ज्ये. सहा. (लि.)
 
कनिष्ठ सहाय्यक
 
वाहन चालक
 
परिचर
 
 
एकुण
११
 
 
 कार्य विस्तृत :- दरवर्षी विविध योजना रोबविणे , पोषण व आरोग्य शिक्षण देणे
इ.ची अमंलबजावणी करणे.
 
मालमत्तेचा तपशिल :-
इमारती व जागेचा तपशिल -जि. प.इमारत उत्तर बाजुस पाहिला माळा
 
उपलब्ध सेवा :-१.) अभ्यांगतासांठी भेठीची वेळ दररोज ११ ते २
                   २) अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध आहेत.
                   ३) योजनेचे नमुने उपलब्ध आहेत.
                   ४) सुचना फलकावर माहिती उपलब्ध आहेत.
 
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल :-
जिल्हा तालुका प्रकल्प -गावतील अंगणवाडी
उपलब्ध सुविधा
कार्यालयीन दुरध्वनी :- २७३६०६
साप्ताहिक सुटटी :- रविवार ,दुसरा शनिवार व चौथा शनिवार
विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :- सकाळी ९.४५ ते साय.५.४५
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल
अ. क्र
पदनाम
अधिकार आर्थिक /प्रशासकिय
कोणत्या कायदा /नियम/आदेश/राजपत्रानुसार
अभिप्राय
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(बा.क.)
1)     पुर्ण अधिकारः-
2)     अधिकारी व कर्मचारी यांना किरकोळ रजा मंजुर करणे 
3)     अधिकारी व कर्मचारी यांना देय अनुज्ञेय रजा मंजुर करणे 
4)     शिल्ल्क असलेल्या रजेचे रोखीकरण करणेस मान्यता देणे .
5)     नियत वेंतनवाढी मंजुर करणे.
6)     जिल्हयाबाहेरर प्रवासास मंजुरी देणे
7)     सेवा पुस्तकातील नोंदी साक्षाकिंत करणे .
मासीक दैनदिन्या मंजुर करणे.
----
 
कक्षअधिकारी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1)     कार्यालयीन कामकाजावर देखरेख
2)      टपाल मार्कींग करणे
3)     आंगणवाडी व प्रकल्प कार्यालयाचे निरिक्षण करणे.
4)     शाखेतील सहाय्यकाकडुन हाताळण्यांत येत असलेल्या विषयाची सुची ठेवणे.
5)     संबधित लिपिकाने ठेवलेल्या नोंदवहया /कार्यविवरणपंजी पाहणे व प्रतिस्वाक्षरी करणे.
6)     ...९००१-२००० हाताळणे.
7)     लोक आयुक्त प्रकरणे व न्यायालयीन प्रकरणे संबधितांकडून त्वरित निकाली काढणे व सनियंत्रण करणे.
8)     संबधित कर्मचा-यांने सादर केलेली सर्व प्रकरणे हाताळणे.
9)     शाखेमध्ये स्वच्छता राखणे /कार्यक्षमता वाढविणे /प्रकरणे निकालात काढणे याबाबत देखरेख व मार्गदर्शन करणे.
10) सहा. बा. वि. प्र. अ. /पर्यवेक्षिका /आ. का./आ. म. यांचे प्रशिक्षण व सनियंत्रण.
11) समुपदेशन केंद्गाची नस्ती हाताळणे .
12) महिला सक्षमीकरण यांचेबाबत नस्ती हाताळणे.
 मेळावे /आरोग्य शिबिर नस्ती हाताळणे.
१४)महिला मंडळांना देण्यांत येणा-या अनुदानाची   
15)        नस्ती हाताळणे.
16) महालेखापाल याचे आक्षेपाचा निपटारा करणे.
17)  महिला लोकप्रतिनिध्‌ीची अभ्यास सहलीची नस्ती हाताळणे.
 उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा. क.) यांचे अनुपस्थितीत इतरत्र सभांना हजर राहणे.
(अर्थसमिती व मानव विकास मिशन सोडून)
      १८) गोपनिय अहवाल कार्यवाही करणे.
      १९) उप मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवेळी
              सांगीतलेले कामे करणे.
 
 
--
 
अधिक्षक
1)     टपाल मार्कींग करणे
2)     आंगणवाडी दुरस्ती / नवीन अंगणवाडी बांधकामाची नस्ती हाताळणे.
3)      कर्मचा-यांचे दप्तर निरिक्षण करणे.
4)      गोषवारा /बारनिशी /कार्यविवरण पंजी यांचे गोषवार काढणे.
5)     संबधित लिपिकाने ठेवलेल्या नोंदवहया /कार्यविवरणपंजी पाहणे व प्रतिस्वाक्षरी करणे.
6)     लोक आयुक्त प्रकरणे हाताळणे व न्यायालयीन प्रकरणे संबधितांकडून त्वरित निकाली काढणे व सनियंत्रण करणे.
7)     संबधित कर्मचा-यांने सादर केलेली सर्व प्रकरणे हाताळणे.
8)     शाखेमध्ये स्वच्छता राखणे /कार्यक्षमता वाढविणे /प्रकरणे निकालात काढणे याबाबत देखरेख व मार्गदर्शन करणे.
9)      मा. आयुक्त नागपुर /मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्गपुर यांचे कडिल निरिक्षण टिपणीचे अनूपालन करणे.
10)महिला व बाल कल्याण समिती जि. प. चंद्गपुर यांचे सभेचे कार्यवृत्त लिहिणे.
11) माहितीचे अधिकार २००५ अन्वये संकलित नोंदवही ठेवुन प्रकरणावर कार्यवाही करणे.
12) संकलित पी.आर.ए./पी.आर.बी.नोंदवही ठेवणे.
 संकलित प्रतिक्षाधीन पंजी ठेवणे.
१४)उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा. क.) यांचे     
    अनुपस्थितीत इतरत्र सभांना हजर राहणे.
     १५) उप मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवेळी
              सांगीतलेले कामे करणे.
 
-----
 
विस्तार अधिकारी (सां)
 
1)     प्रकल्प कार्यालयातील अहवाल दर महिन्याला बोलावुन संकलित करणे व त्यावर कार्यवाही करणे.
2)     संसारउपयोगी साहित्य / लेडीज सायकल /शिलाई मशिन /अतिरिक्त आहार पुरविणे.या योजने संबधिच्या नस्त्या हाताळणे.
3)     वार्षीक प्रशासन अहवाल सादर करणे.
4)     पंचायत राज कमेटीबाबत कार्यवाही करणे.
5)     उप मु. का. अ. (बा.क.)यांचे अनुपस्थितीत सर्व प्रकारच्या सभेला उपस्थित राहणे.
6)     विस कलमी कार्यक्रमांबाबतची सर्व माहिती ठेवणे .
7)     बा. वि. प्र. अ. / सहा. बाल विकास प्रकल्प अधिकारी /पर्यवेक्षिका याचें प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करणे.
8)     बांधकाम निर्लेखनांबाबतची नस्ती हाताळणे.
9)     मासीक प्रगती /त्रैमासीक /सहामाही/वार्षिक अहवाल तयार करणे व वरिष्ठांना सादर करणे.
10) नक्षलग्रस्त भागाचा विकास कार्यवृत माहिती बाबत कार्यवाही करणे.
11)विधानसभा तारांकित प्रश्न व कपात सुचनांची माहिती ठेवणे.
उप .मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवळी सांगितलेले कामे करणे.
  
 
----------
 
ज्ये. सहा (लेखा)
1)     अनुदान देयके तयार करणे ./वितरित करणे.
2)     ताळमेळाचे काम विहित मुदतीत करणे.
3)     खर्चाचे अहवाल आयुक्तास सादर करणे.
4)     तिमाही /आठमाही /वार्षीक बजेट तयार करणे./वार्षीक प्रशासन अहवाल तयार करणे.
5)     खर्चा संबधी सर्व अहवाल प्रकल्पा कडून संकलित करून वरिष्ठ कार्यालयात सादर करणे.
6)     गणवेश /गॅस कनेक्शन /फिनाईल /कपाट इ.योजनासंबधि कामे करणे.
7)     लग्नाकरिता आर्थ्‌ीक सहाय्य /दरी /बस्कर पटटी /फायबर खुर्ची इ.योजनासंबधि कामे करणे.
8)     पी. आर. सी. /स्थानिक लेखा आक्षेप अनुपालनाची कार्यवाही करणे.
9)     अनुदान निर्धारण कामे करणे.
 उप .मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवळी सांगितलेले कामे करणे.
 
-----------
 
ज्ये. सहा. (लि.)
1)     बाल विकास प्रकल्प अधिकारी /सहा. बाल विकास प्रकल्प अधिकारी /पर्यवेक्षिका यांच्या आस्थापना बाबत सर्व कामे करणे.
2)     सहा. बाल विकास प्रकल्प अधिकारी /पर्यवेक्षिका यांचे बदलीबाबत नस्ती हाताळणे.
3)     पर्यवेक्षिका यांचे नेमणुकाबाबत कार्यवाही करणे.
4)     सहा. बाल विकास प्रकल्प अधिकारी /पर्यवेक्षिका यांचे ज्येष्टता यादी प्रकाशित करणे.
5)     सेवानिवृत्ती प्रकरणे हाताळणे.
6)     रजेचे प्रकरणे हाताळणे.
7)     कार्यालयीन आस्थापनेची कामे करणे.
8)     वैद्यकिय देयकाबाबत नस्ती हाताळणे.
9)     विभागीय चौकशी प्रकरणे /निलंबित प्रकरणे यांचेवर कार्यवाही करणे.
10)मुळ सेवा पुस्तकामध्ये आवश्यक त्या नोंदी घेणे.
11) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे आस्थापना विषयी मासीक अहवाल सादर करणे.
 उप .मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवळी सांगितलेले कामे करणे.
    
 
------
 
कनिष्ठ सहाय्यक
1)     रोखपालाशी संबधित सर्व कामे करणे.
2)     वेतन देयक /प्रवास भत्ता देयक कोषागार देयका संबधिात सर्व कामे .
3)     अंगणवाडी /कार्यकर्ती /मदतनिस यांचे आस्थापनेची सर्व कामे करणे.
4)     देयकासंबधित सर्व कामे करणे.
5)     अंगणवाडी /कार्यकर्ती /मदतनिस यांचेबाबतची न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
6)     विभागाशी संबधित सर्व प्रकारची वित्तिय कामे करणे.
7)     रोख व्यवहार व रोख पुस्तिका लिहिणे व अद्यावत
 उप .मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवळी सांगितलेले कामे करणे.
 
 
-----------
 
कनिष्ठ सहायक
      १. आवक / जावक संबधि कामे करणे
२. भांडार विषयक सर्व कामे करणे व संबधित सर्व नोंद वहया हाताळणे.
३. वाहनाची देखभाल व दुरुस्ती नस्ती हाताळणे
४. संभाव्य दौरा दैनदिनी / दौरा दैनदिनी मंजुर करणे.
५. भविष्य निर्वाह निधी / गटविमा योजने संबधि प्रकरणे हाताळणे
8)          ६. उप .मु. का. अ. (बा.क.) यांनी वेळोवळी सांगितलेले कामे करणे.
9)       
 
 
वाहन चालक
जिप नियंत्रण /देखभाल
-----------
 
१०
परिचर
अधिकारी यांचे अधिनस्त कामे करणे
-------
 
११
परिचर
कोषागारांची व डाक वाटपाची कामे करणे.
 
 
 
 
 
 
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल
अ. क्र
पदनाम
कर्तव्ये
कोणत्या कायदा /नियम /आदेश/शासननिर्णय परिपत्रकानुसार
अभिप्राय
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(बा.क.)
सनियंत्रण अधिकारी
----
--
कक्षअधिकारी
कामावर देखरेख करणे
--
 
अधिक्षक
कामावर देखरेख करणे
----
--
विस्तार अधिकारी (सां)
मासीक अहवाल तयार करणे
----
--
ज्ये. सहा (लेखा)
योजना संबंधी कामे
----
--
ज्ये. सहा. (लि.)
आस्थापना
----
--
कनिष्ठ सहाय्यक
रोख संबंधि कामे करणे .
----
--
कनिष्ठ सहाय्यक
आवक जावक /भांडार/वाहन
----
--
वाहन चालक
जिप नियंत्रण /देखभाल
----
--
१०
परिचर
अधिकारी यांचे अधिनस्त कामे करणे
----
--
११
परिचर
कोषागारांची व डाक वाटपाची कामे करणे.
----
--
 काम पुर्ण करण्यासाठी प्रत्येक कामाची काल मर्यादा
अ. क्र
काम/कार्य
पुर्ण करण्यासाठी लागणारे दिवस
जबाबादार अधिकारी /कर्मचारी
तक्रार निवारण अधिकारी
 
सनियंत्रण अधिकारी
पुर्ण दिवस
उप मुृ का. अ. (बा.क.)
उप मुृ का. अ. (बा.क.)
 
कामावर देखरेख करणे
पुर्ण दिवस
कक्षअधिकारी
 
 
कार्यालयीन कर्मचा-याकडुन कामे करून घेणेृ
पुर्ण दिवस
अधिक्षक
----
 
मासीक अहवाल तयार करणे
१ आठवडा
विस्तार अधिकारी (सां)
----
 
योजना संबंधी कामे
१ आठवडा
ज्ये. सहा (लेखा)
----
 
आस्थापना
१ आठवडा
ज्ये. सहा. (लि.)
----
 
रोख संबंधि कामे करणे .
१ आठवडा
कनिष्ठ सहाय्यक
----
 
आवक जावक /भांडार/वाहन
१ आठवडा
कनिष्ठ सहाय्यक
----
 
जिप नियंत्रण /देखभाल
१ आठवडा
वाहन चालक
----
 
अधिकारी यांचे अधिनस्त कामे करणे
१ आठवडा
परिचर
----
 
कोषागारांची व डाक वाटपाची कामे करणे.
१ आठवडा
परिचर
----
 
 
 
 
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नांवे व पत्ते दुरध्वनी क्रमांकासह
अ. क्र
पदनाम
अधिकारी /कर्मचारी नांवे
वर्ग
रूजु दिनांक
दुरध्वनी क्रमांक /फॅक्स/इ मेल
अभिप्राय
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(बा.क.)
श्री पी. ए. रॉय
वर्ग १
अ गट
११.१०.२०१०
२७३६०६
--
कक्षअधिकारी
श्री शालीक.दा. माउलीकर
वर्ग -३
१९.७.२००६
--
--
अधिक्षक
श्री अरूण बी. खाडीलकर
वर्ग -३
१.११.२००६
--
--
विस्तार अधिकारी (सां)
श्री रमेश पी. ठाकरे
वर्ग -३
१२.७.२००४
--
--
ज्ये. सहा (लेखा)
श्री रोजेश आर. बोढाले
वर्ग -३
२०.५.२०१०
--
--
ज्ये. सहा. (लि.)
श्रीमती वनिता एस. कळमकर
वर्ग -३
२३.८.२००४
--
--
कनिष्ठ सहाय्यक
१) श्री विजय नखाते
वर्ग -३
३.८.२००९
--
--
 
२) श्री पराग मदन ढोक
 
२१.७.२००८
 
 
वाहन चालक
श्री शामराव भांदककर
वर्ग -३
४.७.२००३
--
--
१०
परिचर
श्री बबन सोनखाये
वर्ग -४
७.७.२००३
--
--
११
परिचर
श्रीमती उर्मिला सुपहा
वर्ग -४
९.७.२००३
 
 
 
 जि.प. चंद्गपूर येथिल महिला व बाल विकास कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचे तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.
                                        शासन योजना
अ.क्र
अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन
 
अनुदान
नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)
अभिप्राय
१.
ग्रामिण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविणे (आदिवासी उपयोजना)
५,८३,०००/-
 
 
 
 
चंद्गपूर जिल्हा, दारिद्ग रेषेखाली
लाभार्थींना लाभ देणे.
 
 
 
 
-
वर्ग ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या मुलींना लेडीज सायकल पुरविणे.
८,००,०००/-
गरीब गरजू महिलांना गॅस कनेक्शन पुरविणे.
२०,००,०००/-
अपंग मुले/मुली यांना कृत्रिम अवयव बसविणे.
३,००,०००/-
५.
जंतनाशक औषधी पुरविणे (आदिवासी उपयोजना)
७,५०,०००/-
अंगणवाडी केंद्गातील मुलांचे आरोग्य सुदृध करणे
-
६.
जिल्हा व तालुका स्तरावर महिला समुपदेशन केंद्ग सुरू करणे
७,००,०००/-
महिलांच्या तक्रारीचे निवारण करणे
 
७.
गुरूदेव महिला मंडळाचे माध्यमातून
समाज जागती राबविणे.
२,००,/-
महिला व बाल कल्याण विभागाच्या योजनांचा भजनाद्वारे ग्रामीण भागात प्रचार करणे.
 
८.
जागतिक महिला दिन व इतर महिला 
विषयक कार्यक्रम राबविणे.
१,००,०००/-
महिला सक्षमीकरण व स्वावलंबन
होणेसाठी.
 
९.
उत्कष्ट आंगणवाडी प्रस्ताव
५०,०००/-
कामाचा गौरव व स्पुर्ती देणेसाठी.
 
१०.
कुपोषित मुलांना अतिरीक्त आहार
५,००,०००/-
कुपोषणाचे प्रमाण कमी करणे
 
११.
ग्रामीण भागातील महिला व बालकाकरिता रोग निदान शिबीराचे आयोजन करणे.
१५,००,०००/-
महिला व बालकांचे आरोग्याचे बळकटीकरण करणे.
 
१२.
महिला पदाधिकारी यांना प्रशिक्षण व दौरा कार्यक्रम.
२०,०००/-
महिला व बाल विकास समिती योजनांची अन्य जिल्हयातील माहितीचा लाभ घेवुन या जिल्हयामध्ये त्या प्रमाणे योजना राबविता येतात.
 
 विकास योजना व लाभार्थी निकष
अ.क्र.
            योजनेचा तपशिल
                        आवश्यक माहिती
१.
           कार्यक्रमाचे नांव
ग्रामिण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविणे .
लाभार्थींच्या पात्रता सबंधीच्या अटी व शर्ती
१)अर्जदार ग्रामिण भागातील असणे आवश्यक २)अर्ज विहीत नमुण्यांत असावा ३)अर्जदार दारिद्ग रेषेखाली असावा किंवा वार्षिक उत्पन्न २१,०००/- चे आतील उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.४)रेशन कार्डाची सत्य प्रत ५)मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ६)वयाचा दाखला ७)लाभार्थी ही ग्रामीण भागातील असल्यास सरपंच /सचिव यांचा दाखला.८)शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडावे. ९)या पूर्वी कोणत्याही विभागाकडून योजनेचा लाभ न घेतलेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दाखला.
३.
लाभ मिळण्यासाठीच्या अटी
अनुक्रमांक २ प्रमाणे
४.
लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती
अर्ज ग्राम पंचायत मार्फत तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करणे.
५.
पात्रता ठरविण्यासांठी आवश्यकता असलेले कागदपत्रे
अनुक्रमांक २ प्रमाणे
.योजना/कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्त्ृात माहिती
ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिन पुरविणे
७.
अनुदान वाटपाची कार्यपध्दती
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर छाननी करुन पात्र लाभार्थी ची निवड महिला व बाल विकास समिती सभेत करणे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने शिलाई मशिन खरेदी करुन सबंधितांना वाटप करणे
८.
सक्षम अधिका-याचे पदनाम
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
९.
विनंती अर्जासोबत लागणारे श्‌ुल्क
निरंक
१०.
इतर शुल्क
निरंक
११.
विनंती अर्जाचा नमुना
विहीत नमुण्यांत
१२.
सोबत जोडण्यांत आवश्यक असलेल्या कागदपत्राची यादी.
१)अर्जदार ग्रामिण भागातील असणे आवश्यक २)अर्ज विहीत नमुण्यांत असावा ३)अर्जदार दारिद्ग रेषेखाली असावा किंवा वार्षिक उत्पन्न २१,०००/- चे आतील उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.४)रेशन कार्डाची सत्य प्रत ५)मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ६)वयाचा दाखला ७)लाभार्थी ही ग्रामीण भागातील असल्यास सरपंच /सचिव यांचा दाखला.८)शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडावे. ९)या पूर्वी कोणत्याही विभागाकडून योजनेचा लाभ न घेतलेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दाखला.१०)लाभार्थी हिस्सा १०% भरणेस तयार असले बाबतचे हमीपत्र
१३.
जोडकागदपत्राचा नमुना
विहीत नमुण्यांत
१४.
कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी सबंधित अधिकारी यांचे पदनाम
उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( बा.क.)जि.प.
१५.
तपशिलावर व प्रत्येक स्तरावर उपलब्ध करुन देण्यांत आलेला निधी.(जिल्हा पातळीवर)
५,८३,०००/-
१६
लाभार्थी यादी
अद्याप मंजूर नाही.
 
अ.क्र.
          योजनेचा तपशिल
                   आवश्यक माहिती
१.
           कार्यक्रमाचे नांव
वर्ग ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या मुलींना लेडीज सायकल पुरविणे.
 
लाभार्थींच्या पात्रता सबंधीच्या अटी व शर्ती
१)अर्जदार ग्रामिण भागातील असणे आवश्यक २)अर्ज विहीत नमुण्यांत असावा ३)अर्जदार दारिद्ग रेषेखाली असावा किंवा वार्षिक उत्पन्न २१,०००/- चे आतील उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.४)रेशन कार्डाची सत्य प्रत ५)मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ६)वयाचा दाखला ७)लाभार्थी ही ग्रामीण भागातील असल्यास सरपंच /सचिव यांचा दाखला.८)मुख्याध्यापकाचा दाखला ९)या पूर्वी कोणत्याही विभागाकडून योजनेचा लाभ न घेतलेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दाखला.
३.
लाभ मिळण्यासाठीच्या अटी
अनुक्रमांक २ प्रमाणे
४.
लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती
अर्ज ग्राम पंचायत मार्फत तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करणे.
५.
पात्रता ठरविण्यासांठी आवश्यकता असलेले कागदपत्रे
अनुक्रमांक २ प्रमाणे
.योजना/कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्त्ृात माहिती
लांब पल्ल्याच्या २ कि.मी. अंतरावरील शाळेत जाणा-या वर्ग ५ वी ते १० वी मध्ये शिकणा-या मुलींना सायकलीचा लाभ देणे.
७.
अनुदान वाटपाची कार्यपध्दती
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर छाननी करुन पात्र लाभार्थी ची निवड महिला व बाल विकास समिती सभेत करणे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने लेडीज सायकल खरेदी करुन सबंधितांना वाटप करणे
८.
सक्षम अधिका-याचे पदनाम
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
९.
विनंती अर्जासोबत लागणारे श्‌ुल्क
निरंक
१०.
इतर शुल्क
निरंक
११.
विनंती अर्जाचा नमुना
विहीत नमुण्यांत
१२.
सोबत जोडण्यांत आवश्यक असलेल्या कागदपत्राची यादी.
१)अर्जदार ग्रामिण भागातील असणे आवश्यक २)अर्ज विहीत नमुण्यांत असावा ३)अर्जदार दारिद्ग रेषेखाली असावा किंवा वार्षिक उत्पन्न २१,०००/- चे आतील उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.४)रेशन कार्डाची सत्य प्रत ५)मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ६)वयाचा दाखला ७)लाभार्थी ही ग्रामीण भागातील असल्यास सरपंच /सचिव यांचा दाखला.८)मुख्याध्यापकांचा दाखला ९)या पूर्वी कोणत्याही विभागाकडून योजनेचा लाभ न घेतलेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दाखला.१०)लाभार्थी हिस्सा १०% भरणेस तयार असले बाबतचे हमीपत्र
१३.
जोडकागदपत्राचा नमुना
विहीत नमुण्यांत
१४.
कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी सबंधित अधिकारी यांचे पदनाम
उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( बा.क.)जि.प.
१५.
तपशिलावर व प्रत्येक स्तरावर उपलब्ध करुन देण्यांत आलेला निधी.(जिल्हा पातळीवर)
८,००,०००/-
१६.
लाभार्थी यादी
अद्याप मंजूर नाही.
 
अ.क्र.
          योजनेचा तपशिल
                          आवश्यक माहिती
१.
         कार्यक्रमाचे नांव
            गरीब गरजू महिलांना गॅस कनेक्शन पुरविणे.
 
लाभार्थींच्या पात्रता सबंधीच्या अटी व शर्ती
१)अर्जदार ग्रामिण भागातील असणे आवश्यक २)अर्ज विहीत नमुण्यांत असावा ३)अर्जदार दारिद्ग रेषेखाली असावा किंवा वार्षिक उत्पन्न २१,०००/- चे आतील उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.४)रेशन कार्डाची सत्य प्रत ५)मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ६)वयाचा दाखला ७)लाभार्थी ही ग्रामीण भागातील असल्यास सरपंच /सचिव यांचा दाखला.८)या पूर्वी कोणत्याही विभागाकडून योजनेचा लाभ न घेतलेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दाखला.
३.
लाभ मिळण्यासाठीच्या अटी
अनुक्रमांक २ प्रमाणे
४.
लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती
अर्ज ग्राम पंचायत मार्फत तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करणे.
५.
पात्रता ठरविण्यासांठी आवश्यकता असलेले कागदपत्रे
अनुक्रमांक २ प्रमाणे
.योजना/कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्त्ृात माहिती
गरीब व गरजू महिलांना ७५% सुटीवर गॅस उपलब्ध करुन देणे
७.
अनुदान वाटपाची कार्यपध्दती
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर छाननी करुन पात्र लाभार्थी ची निवड महिला व बाल विकास समिती सभेत करणे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने गॅस निविदा पध्दतीने खरेदी करुन सबंधितांना वाटप करणे
८.
सक्षम अधिका-याचे पदनाम
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
९.
विनंती अर्जासोबत लागणारे श्‌ुल्क
निरंक
१०.
इतर शुल्क
निरंक
११.
विनंती अर्जाचा नमुना
विहीत नमुण्यांत
१२.
सोबत जोडण्यांत आवश्यक असलेल्या कागदपत्राची यादी.
१)अर्जदार ग्रामिण भागातील असणे आवश्यक २)अर्ज विहीत नमुण्यांत असावा ३)अर्जदार दारिद्ग रेषेखाली असावा किंवा वार्षिक उत्पन्न २१,०००/- चे आतील उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.४)रेशन कार्डाची सत्य प्रत ५)मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ६)वयाचा दाखला ७)लाभार्थी ही ग्रामीण भागातील असल्यास सरपंच /सचिव यांचा दाखला. ८)या पूर्वी कोणत्याही विभागाकडून योजनेचा लाभ न घेतलेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा दाखला.१०)लाभार्थी हिस्सा २५% भरणेस तयार असले बाबतचे हमीपत्र
१३.
जोडकागदपत्राचा नमुना
विहीत नमुण्यांत
१४.
कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी सबंधित अधिकारी यांचे पदनाम
उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( बा.क.)जि.प.
१५.
तपशिलावर व प्रत्येक स्तरावर उपलब्ध करुन देण्यांत आलेला निधी.(जिल्हा पातळीवर)
२०,००,०००/-
१६.
लाभार्थी यादी
अद्याप मंजूर नाही.
 
अ. क्र.
योजनेचा तपशिल
आवश्यक माहिती
१.
      कार्यक्रमाचे नांव
महिला पदाधिकारी यांना प्रशिक्षण व दौरा कार्यक्रम.
 
लाभार्थींच्या पात्रता सबंधीच्या अटी व शर्ती
१)प्रति प्रशिक्षणार्थी रुपये २०००/- पेक्षा जास्त खर्च करु नये. २) वरिल रक्कमेमध्ये प्रशिक्षणार्थिंचा प्रवास खर्च,दैनिक भत्ता,वाहतूक खर्च,प्रशिक्षकाचे मानधन यांचा समावेश असावा.३)ज्या भागात शासकिय /स्वयंसेवी संस्थानी इ. बाबत चांगले प्रकल्प राबविले आहेत अशा गावांना दौरे आयोजित करणे
३.
लाभ मिळण्यासाठीच्या अटी
अनुक्रमांक २ प्रमाणे
४.
लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती
मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांची पूर्व मान्यता घेणे.
५.
पात्रता ठरविण्यासांठी आवश्यकता असलेले कागदपत्रे
अनुक्रमांक २ प्रमाणे
.योजना/कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्त्ृात माहिती
महिला व बाल विकास समिती योजनांची अन्य जिल्हयातील माहितीचा लाभ घेऊन या जिल्हयामध्ये त्या प्रमाणे योजना राबविता येतात.
७.
अनुदान वाटपाची कार्यपध्दती
निरंक
८.
सक्षम अधिका-याचे पदनाम
मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांची पूर्व मान्यता घेणे.
९.
विनंती अर्जासोबत लागणारे श्‌ुल्क
निरंक
१०.
इतर शुल्क
निरंक
११.
विनंती अर्जाचा नमुना
निरंक
१२.
सोबत जोडण्यांत आवश्यक असलेल्या कागदपत्राची यादी.
निरंक
१३.
जोडकागदपत्राचा नमुना
विहीत नमुण्यांत
१४.
कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी सबंधित अधिकारी यांचे पदनाम
मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांची पूर्व मान्यता घेणे.
१५.
तपशिलावर व प्रत्येक स्तरावर उपलब्ध करुन देण्यांत आलेला निधी.(जिल्हा पातळीवर)
२०,०००/-
१६.
लाभार्थी यादी
------------------
  
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क)
 जिल्हा परिषद चंद्गपूर
 

  • महिला व बालकल्याण विभागाची रचना
              

No comments:

Post a Comment