महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योज­ना अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम (५०%ग्रा.पं. स्तर) जिल्हा परिषद, चंद्गपूर
 
1)     ठळक बाबी
2)     केंद्ग शास­नाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधि­नियम २००५, ५ सप्टेंबर २००५लागु .
3)     महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योज­ना २ फक्ष्ेब्रुवारी २००६पासू­न महाराष्ट्रात लागु .
4)     देशातील ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयां­ना कमीतकमी १०० दिवसाच्या रोजगाराची हमी . देशातील २०० जिल्हयात हि योज­ना लागु .
        ५) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १२ जिल्हयांचा समावेश व त्यापैकी चंद्गपुर जिल्हा एक आहे.
 
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योज­नाची ठळक वैशिष्टये
 
ग्रामीण भागातील कुटुंबां­ना १०० दिवस रोजगाराची हमी.
१.        सर्व इच्छुक कुटुंबां­च्या रोजगार पत्रीका (जॉब कार्ड) फोटोसहीत लॅमीनेटेड ओळख पत्र देणे.
२.        कामाची ­निवड ­नियोज­न व अंमलबजावणी यामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग.
३.        एकुण ­नियोज­नाच्या ५० टक्के कामे ग्रामपंचायती मार्फत राबविणे.
४.        संपुर्ण पारदर्शकता.
५.        सामाजीक अंकेक्षण करणे.
 
मग्रारोहयोच्या अंमलबजावणी व सं­नियंत्रणाकरीता पुढील अधिकार्‍यां­ना त्यांचे ­नावासमोर दिलेल्या पद­नामा­नुसार घोषीत करण्यात आलेले आहे.
 
१. विभागीय आयुकत (महसुल)
२ जिल्हाधिकारी 
३.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद       
४.उपजिल्हाधिकारी (रोहयो)
५.उप विभागीय अधिकारी 
६. तहसिलदार           
७. गट विकास अधिकारी                                
-ग्रामीण रोजगार हमी आयुक्त
- जिल्हा कार्यक्रम सम­वयक
- सह जिल्हा कार्यक्रम सम­न्वयक
- उपजिल्हा कार्यक्रम सम­वयक
- उपविभागीय कार्यक्रम सम­वयक
- कार्यक्रम अधिकारी
- सह कार्यक्रम अधिकारी
 
 
योज­नेंतर्गत प्रत्येक स्तरावरील कामे
 
१) ग्राम पंचायत स्तर :- कुटुंबाचे /मजुरांचे नोंदणी करणे, मजुरांचे कामाची मागणी घेणे, कामे पुरविणे, ग्राम पंचायत मार्फत करावयाच्या कामाचे अन­वेश­न,सर्व्हेक्षण करु­न अंदाजपत्रके करणे, कामाचे ­नियोज­न करणे, कामाची अंमलबजावणी करणे, मजुरां­ना मजुरीसाठी ­निधी उपलब्ध करु­न देणे, वेळेवर मजुरी वाटप करणे, ज्यॉबकार्डवर नोंदी घेणे तसेच सामाजीक अंकेक्षणाद्वारे ग्राम पातळीवर माहिती उपलब्ध करु­न देणे.
२) तालुका स्तर :- तालुक्यातील शासकिय व जिल्हा परिषद यंत्रणा ग्राम पंचायतीं­ना कामाच्या ­नियोज­नाबाबत मार्गदर्श­न करणे, कामाचे ­नियोज­न करु­न घेणे, ­निधीचा हिशोब ठेवणे, शास­नाला पाठवावयाची माहिती संकलीत करु­न जिल्हा स्तरावर पाठविणे. माहितीचे संकल­न अद्यावत करणे.
३) उप विभागीय स्तर :- पंचायत समितीनिहाय ­नियोज­न मंजुर करु­न घेणे, तालुका स्तरावर अधिका-यांशी समन्­वय साधणे.
४) जिल्हा स्तर :- जिल्हयातिल सर्व कामाचे ­नियोज­न करु­न घेणे, ­निधीचा हिशोब ठेवणे, शास­नाकडे आवश्यक ती   माहिती पाठविण्‌े, कामांचे स­नियंत्रण करणे, या योज­नेची जिल्हयाचे प्रमुख या नात्या­ने जि कामे करावी लागतील ती सर्व कामे. 
५) आयुक्त स्तर :- योज­नेच्या सर्व कामांचे सम­न्वय , स­नियंत्रण, पर्यवेक्षण, दक्षता व कामांचे ­नियोज­न विहीत     ­नियमाप्रमाणे वेळेत करु­न घेणे. 
 
मार्गदर्शक सुचनेनुसार अ­नुज्ञेय कामे
 
v     जलसंधारण व जलसंवर्ध­न कामे
v     दुष्काळ प्रतिबंधक कामे ( व­नीकरणासहीत)
v     जलसिंच­न कालव्यांची कामे (लघु व सुक्ष्म जलसिंचनाची कामे )
v     अ­नुसूचीत जाती/अ­नुसूचीत जमाती ­नवी­न भूधारक किंवा इंदिरा आवास योज­नेच्या लाभार्थ्यांच्या जमि­नीसाठी जलसिंच­न ­निर्माण करण्याची कामे.
v     पारंपारीक पाणी साठयांचे योजनेचे नुत­नीकरण करणे व तलावातील गाळ काढणे.
v     भूविकासाची कामे.
v     पूर­नियंत्रण, पूरसंरक्षकाची कामे, पाणथळ क्षेत्रात चार्‍याची कामे.
v     ग्रामिण भागात बारमाही जोडरस्त्याची कामे. केंद्ग शास­नाशी चर्चा करु­न राज्यशास­नाने ठरविलेली कामे.
Ø      तांत्रीक पॅ­नल
Ø      तालुकास्तरावर दहा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी एक तांत्रीक सहाय्यक याप्रमाणे स्थापत्य अभियंत्यांचे पॅ­नल तयार करण्यात यावे.
Ø      या पॅ­नलमध्ये साधारणतः ४० टक्के स्थापत्य अभियंते व ६० टक्कें कृषी तंत्रज्ञ राहतील.
Ø      सदर पॅ­नल कामाचे अ­वेषण, सर्वेक्षण, अंदाजपत्रक तयार करणे, कामाची तांत्रीक मा­न्यता सक्षम अधिकार्‍याकडु­न प्राप्त करु­न घेणे, कामांचे क्षेत्रीय स्तरावर रेखांक­न करणे, तांत्रीक मार्गदर्श­न करणे, मजुरां­ना कामाची आखणी करुन देणे, कामाचे मुल्यांक­न करणे, मोजमाप पुस्तीकात मापे ­नोंदविणे, कामाची पुर्णत्वाची कार्यवाही करणे इ. हे अभियंत्यांचे पॅ­नल गट विकास अधिकारी यांचे अधिपत्याखाली पंचायत समितीमध्ये काम करतील.
जिल्हास्तरावरील अभियांत्रीकी पॅ­नल :- जिल्हा कार्यक्रम समन्­वयक - अध्यक्ष, सहजिल्हा कार्यक्रम सम­न्वयक- सहअध्यक्ष, प्रकल्प संचालक, जि.ग्रा. वि. यंत्रणा, कार्यकारी अभियंता (दक्षता पथक), जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे सर्व सदस्य राहतील तसेच उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक हे सदस्य सचिव असतील.
 
१) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योज­ना (५०% ग्रामपंचायत स्तर)
 
एकुण ग्रामपंचायत संख्या                                     -           ८४७
एकुण कुटुंब संख्या                                              -           ३४६०९१
नोंदणी केलेली कुटुंब संख्या                                 -           २३८०६८
मजुर संख्या                                                         -            ६००८६०
ओळखपत्र दिलेले कुटुंब संख्या                              -           २३७८५८
रोजगार पत्रक दिलेले (जॉब कार्ड) कुटुंब संख्या     -           २३७८५८
फोटो लावलेले जॉब कार्ड                                       -           १३३८३४
पोस्ट/ बॅकेत खाते उघडलेले मजुर कुटुंब संख्या    -           ६४९३९
ग्रामरोजगार सेवक ­नेमणुक केलेले                        -           ८४२
कामाची मागणी केलेली मजुर संख्या                   -           ३८९५४
कामाचे आदेश दिलेले मजुरांची संख्या                -           ३८९५४
कामावर उपस्थीत झालेल्या मजुरांची संख्या        -           ३५३२३
 
५० % निधी अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे स­न २०१०-२०११ च्या आराखडया ­ाुसार
                                                                               (किंमत रुपये लाखात)
१. आराखडयातील कामांची संख्या                -१०५६०                       २२५३२.४२
२. प्रशासकीय मंजुरी प्राप्त कामांची संख्या   -२७९१                          ४३९९.७२
३. सुरु केलेल्या कामांची संख्या                   - ७७४                           ९७८.०६
४. त्यापैकी पुर्ण कामे                                  -१५४
५. त्यापैकी अपुर्ण कामांची संख्या               -६२०
६. माहे मे २०१० मध्ये सुरु असलेली कामे -८६                   मजुर उपस्थीती - ८३६४
७. कामावर झालेला खर्च -                                                         ३४९.२०
८. एकुण ­निर्माण मणुष्य दि­न                      -३३२३८०
 
५०टक्के ग्रा. पं. स्तरावर प्राप्त ­निधी व खर्च (रुपये लक्ष)
 
 अ.क्रं                    वर्ष                     प्राप्त ­निधी                  झालेला खर्च
  1.            २००६-०७                १०२८.८३                  ४२.९३
  2.            २००७-०८                २८८.५४                   ३७०.४९
  3.            २००८-०९                ३५५.००                    ४३३.४८
  4.            २००९-१०                ४७५.००                    ६३१.६८
  5.      २०१०-११                २४०.००                   ३४९.२०
 
 
स­न २०१०-२०११ चे ­नियोज­न
अ.क्रं
कामाचा प्रकार
अपुर्ण कामे
शेल्फवरील कामे
   नवि­न कामे
एकुण
 
 
    संख्या
किंमत
     संख्या
किंमत
संख्या
किंमत
संख्या
किंमत
१.
जलसंधारण
३८८
     ६३४.१७
     ६७३
१११०.१९
१९५१
७५१५.८७
३०१२
९२६०.२४
२.
पाटबंधार (कृषी
१२
४.०९
     ३७७
१८४.३३
४३५७
४७२०.०२
४७४६
४९०८.४४
३.
व­निकरण
     १४२
१०३.१
४३१
४०४.८२
८७९
१९५८.००
१४५२
२४६५.९३
४.
रस्ते व इतर
१०
४७.२९
४१
७५.५२
१२९९
५७७५.००
१३५०
५८९७.८१
 
एकुण
     ५५२
     ७४१.३६
     १५२२
१७७४.८
८४८६
१९९६८.८
१०५६०
२५५३२.४२
 
Ø      वरीलप्रमाणे ­नियोज­न आराखडयानुसार २५१.७१ लक्ष मणुष्यदिवस ­निर्मीती होणे अपेक्षीत आहे.
स­न २०१०-२०११ चा वार्षीक कृती आराखडा जिल्हा परिषद चंद्गपुरचे ३.२.२०१० चे सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात आलेला आहे.
 
सध्या करावयाची कामे -
 
१.६२० अपुर्ण कामांचे सुधारीत दराने अंदाजपत्रके तयार करण्याची व तांत्रीक मंजुरी देवु­न प्रशासकिय मंजुरी देण्याची कार्यवाही सुरु आहे.
२.सामाजिक व­नीकरण अंतर्गत गट वृक्ष लागवड व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीची अपुर्ण व शेल्फवरील कामांचे सुधारीत दरा­ने प्राकल­न तयार करु­न त्यास मंजुरी घेवु­न सदर कामे सुरु करण्यात येत आहे
३.स­न २००७-०८ चे आराखडयातील सामाजिक व­नीकरणाचे कामाचे प्राकल­ा प्राधा­न्या­ने तयार करण्यात येवु­न पुढील कार्यवाही करण्यात येईल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना
 
1)     योज­नेची उद्दिष्टे
2)     पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाध­नाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे .
3)     पर्यावरणाचे भा­न ठेवु­न भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको व्हिलेजची संकल्प­ना राबवु­न संमृध्द ग्राम ­निर्माण करणे.
4)     यासाठी राज्य शास­नाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय विविध योज­नांची सांगड घालू­न योजनांचा सम­न्वय करणे व जेथे ही संकल्प­ना राबविण्यासाठी ­नव्या योज­नांची, कार्यक्रमांची गरज आहे. ती पोकळी भरण्यासाठी तसे कार्यक्रम/योज­ना ग्राम विकास विभागामार्फत कार्यान्­वित करणे.
 मोठया ग्रामपंचायतींचा पर्यावरण विकास आराखडा व ग्राम विकास आराखडा तयार करु­न अश्या मोठया गावात शहरी तोडीच्या सुविधा ­निर्माण करु­न त्यां­ना विकास केंद्गे म्हणु­न विकसित करणे .
 
निधीची उपलब्धता
 
योजनेंतर्गत ­निकष पुर्ण करणार्‍या ग्रामपंचायतीं­ना खालीलप्रमाणे ­निधी ति­न वर्षात उपलब्ध करु­न देण्यात येईल.
अ) १०,०००पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीं­ना :- प्रत्येकी रु. ३० लाख (दरवर्षी १० लाख)
    यापैकी तालुका मुख्यालयी असणार्‍या ग्रामपंचायतीं­नाः- प्रत्येकी रु. ३६ लाख (दरवर्षी १२ लाख)
 
ब) ७००१ ते १००००पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीं­नाः-प्रत्येकी रु. २४ लाख (दरवर्षी ८ लाख)
 
क) ५००१ ते ७०००पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीं­नाः- प्रत्येकी रु. १५ लाख (दरवर्षी ५ लाख)
 
ड) २००१ ते ५००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीं­नाः- प्रत्येकी रु. १२ लाख (दरवर्षी ४ लाख)
 
इ) १००१ ते २००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीं­ना :- प्रत्येकी रु. ९ लाख (दरवर्षी ३ लाख)
 
ई) १००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीं­ना :- प्रत्येकी रु. ६ लाख (दरवर्षी २ लाख)
 
प्राप्त होणारा ­निधी खालील बाबींसाठी प्राधा­न्या­ने वापरावा
 
  1. रोपवाटीका व वृक्षसंवर्ध­न
  2. गावातील घ­नकचर्‍याचे शास्त्रीय व्यवस्थाप­न.
  3. सांडपाण्याचे शास्त्रीय व्यवस्थाप­न.
  4. जल­निःसारण गटारे.
  5. सौर पथदिवे,सार्वज­निक इमारतीत सौरउर्जा वापर व इतर सुविधांकरीता.
  6. इतर अपारंपारीक उर्जा विकास व वापर.
  7. दह­न दफ­नभुमी बांधकाम व त्यासाठी आवश्यक सोईसुविधा, स्मृती उद्या­न.
  8. ग्रामपंचायती अंतर्गत गावे व वाडयां­ना जोडणारे पांद­न रस्ते बांधकाम व वृक्षारोप­न
  9. उद्या­ने व बसथांबा.
  10. राजीव गांधी भारत ­निर्माण भव­न बांधकाम (६०ः४० प्रमाण राखतां­ना लागणारा ­निधी)
  11. पर्यावरण संतुलीत विकासाकरीता इतर नावि­न्यपुर्ण प्रकल्प.
वरील प्रकल्प ­नियोज­न,अंमलबजावणी व संवर्ध­नाकरीता अ­नुषंगीक खर्च
 
पर्यावरण विकास व ग्राम विकास आराखडा
 
  1. जमि­न विकास आराखडा व पर्यावरण विकास आराखडा तयार करणे
  2. विकास आराखडयानुसार विविध सार्वजनिक कार्यालयांसाठी विकास व सुविधांसाठी जागा आरक्षीत करणे व यासाठी आवश्यक ­निधीकरीता इतर योजनेशी सांगड घाल­ने.
  3. सांडपाणी व्यवस्थाप­न - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे.
  4. सुलभ सार्वज­निक शौचालय - कायमस्वरुपी व फिरते शोचालय.
  5. पादचारी रस्ते, पक्के रस्ते, इतर अंतर्गत रस्ते तयार करणे.
  6. बाजारपेठ विकसीत करणे.
  7. गावातील रहीवाशी विभागाचा विकास करणे (­नवि­न गृह­निर्माण वसाहतीची ­निर्मिती)
बागबगीचे, उद्या­ने, रोपवाटीका तयार करणे.
 
ग्रामपंचायत ­निवडीचे व अ­नुदा­नाचे ­निकष
 
  1. अ) ग्रामपंचायत ­निवडीचे व पहिल्या वर्षीच्या अ­नुदा­न वाटपाचे ­निकष
  2. ग्रामपंचायतीच्या हद्दीत लोकसंख्येच्या किमा­न ५०% झाडे लावु­न जगविली पाहीजे पुढे दो­न वर्षात उर्वरीत ५०% झाडे लावु­न जगविणार असल्याची हमी ग्रामसभेने दिली पाहीजे
  3. किमा­न ६०% हागंदारी मुक्त ग्रामपंचायत (­नंतरच्या दो­न वर्षात गाव ­निर्मल करणे)
  4. सर्व प्रकारची करवसुली थकबाकीसह किमा­न ६०% कर वसुली.
  5. गावात शास­नाच्या प्रचलित ­नियमानुसार म्हणजे ५० मायक्रॉ­नपेक्षा कमी जाडी असणार्‍या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी.
  6. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिया­नात भाग घेतला पाहीजे व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची हमी.
यशवंत पंचायत राज अभिया­नात भाग घेण्याची हमी दिली पाहीजे व त्याप्रमाणे लगतच्या पुढील वर्षापासु­न ती कृतीत आणली पाहीजे.
ब) दुसर्‍या वर्षीच्या अ­नुदा­न वाटपाचे ­निकष
 
  1. यावर्षीच्या एकुण अ­नुदा­नाच्या ५०% अ­नुदा­न हे पुर्वीच्या वर्षात लावलेली झाडे जगल्याच्या प्रमाणानुसार राहील.किमा­न २५% झाडे जगल्यास टक्केवारीचे प्रमाणात अनुदा­न.
  2. ७५% हागंदारी मुक्त ग्रामपंचायत.
  3. सर्व प्रकारची करवसुली थकबाकीसह किमा­न ८०% कर वसुली.
  4. गावात शास­नाच्या प्रचलित ­नियमा­नुसार म्हणजे ५० मायक्रॉ­नपेक्षा कमी जाडी असणार्‍या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी कायम ठेवु­न सातत्य राखले पाहीजे.
  5. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिया­नात जिल्हा परिषद मतदारसंघ स्तरीय किंवा त्यावरील तपासणीत किमा­न ५०% गुण मिळाले पाहीजे.
  6. लोकाभिमुख उत्तम शास­ानासाठी यशवंत पंचायत राज अभिया­नात किमा­न ५०% गुण मिळाले पाहीजे.
  7. अपारंपारीक उर्जामध्ये ५०% स्ट्रीट लाईट (सौर उर्जा//) बसविणे व किमा­न १०% कुटुंबांकडे बायोगॅस वापर.
  8. घ­नकचरा व्यवस्थाप­न अंतर्गत १००% कचरा संकल­न व किमा­न ५०% कचर्‍यापासु­न खत­निर्मीती किवा लॅ­डफील प्रमाणे कचर्‍याची विल्हेवाट.
सांडपाणी व्यवस्थाप­न अंतर्गत किमा­न ५०% व्यवस्था करु­न त्यासाठी कामे करावी.
 
  1. क) तिसर्‍या वर्षीचे अ­नुदा­न वाटपाचे ­निकष
  2. तिसर्‍या वर्षाच्या एकुण अ­नुदा­नाच्या ५०% अ­नुदा­न हे पुर्वी लावलेली झाडे जगल्याच्या प्रमाण­नुसार राहील. परंतु ५०% पेक्षा जास्त झाडे जगल्यासच टक्केवारीच्या प्रमाणात अ­नुदा­न देण्यात येईल.
  3. १००% ग्रामपंचायत हागंदारी मुक्त झाली असावी. ­निर्मल ग्राम पुरस्कारासाठी राज्याने शिफारस केली असावी.
  4. सर्व प्रकारची करवसुली थकबाकीसह किमा­न ९०% कर वसुली करणे आवश्यक.
  5. गावात शास­नाच्या प्रचलित ­नियमा­नुसार म्हणजे ५० मायक्रॉ­नपेक्षा कमी जाडी असणार्‍या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी कायम ठेवली व अंमलबजावणी केली असावी.
  6. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिया­नात जिल्हा परिषद मतदारसंघ व त्यावरील तपासणीत किमा­न ६०% गुण मिळाले पाहीजे.
  7. यशवंत पंचायत राज अभिया­नात किमा­न ६०% गुण मिळाले पाहीजेत.
  8. घ­नकचरा व्यवस्थाप­न अंतर्गत १००% शास्त्रशुध्द कचरा संकल­न १००% कचर्‍यापासु­ा खत निर्मीती किंवा लॅ­डफील विल्हेवाट किंवा तत्सम शास्त्रशुध्द व्यवस्थाप­न.
सांडपाणी व्यवस्थाप­न अंतर्गत किमा­न ७५% व्यवस्था व त्यानुसार काम.
 
 
 
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योज­नेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०,००० चे वर लोकसंख्या
असलेल्या ग्रामपंचायतीं­ना विकास केंद्गे ( ) म्हणु­न विकसित करणे.
  1. या गावांच्या ­निवडीसाठी वरील ­निकषासोबतच खालील जादा ­निकष आवश्यक राहील
  2. ग्राम आराखडा तयार करु­न अंमलबजावणी करण्याची पहिल्या वषी हमी देणार्‍या व त्यानंतर एका वर्षात तो तयार करणार्‍या ग्रामपंचायती.
पुढील एक वर्षाचे आत पर्यावरण विकास आराखडा शास्त्रशुध्द पध्दती­ने तयार करण्याची हमी देणे व तो करु­न घेणे.
 
योज­नेमध्ये सहभागी होण्याची कार्यपध्दती
 
  1. योज­नेचे ­निकष पुर्ण करणार्‍या ग्रामपंचायतीं­नी विहीत ­नमु­न्यात दि­नांक २ आक्टोंबर, २०१० च्या ग्रामसभेत मा­न्यता घेवु­न प्रस्ताव गट विकास अधिकारी यांच्याकडे दि­नांक १० आक्टोंबर, २०१० पर्यंत सादर करावे.
  2. शास­नाने दिलेल्या विहीत ­नमु­न्यात प्रस्ताव (यात वृक्ष लागवड, हागंदारी मुक्त गाव, कर वसुली व इतर ­निकषांची सद्यःस्थिती) सादर करावी.
  3. गावातील विकास कामाबाबत ग्राम विकास कृती आराखडा - या योज­ोतील ­निधी मिळाल्या­नंतर कोणती कामे हाती घेणार, तसेच इतर योज­नेतु­न हाती घ्यावयाची कामे यांची माहीती.
  4. ग्राम विकास कृती आराखडा तयार करण्यासाठी ­नियोज­न आयोगाच्या मार्गदर्शक सुच­ना (२००८) नुसार लोकसहभागावर आधारीत पाच/सहा दिवसाचे सूक्ष्म­नियोज­न प्रक्रियेचा अवलंब करणे.
१०००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती­नी योज­नेत सहभागी झाल्या­नंतर एक वर्षात नगररच­नेच्या धर्तीवर विकास आराखडा व पर्यावरण आराखडा बनविणार असल्याची हमी व त्याबाबतचा कृती कार्यक्रम.
 
योज­नेच्या अंमलबजावणीसाठी तपासणी व स­नियंत्रण समित्या
  1. अ) पंचायत समिती स्तरावर तपासणी व स­नियंत्रण समिती
  2. सभापती पंचायत समिती                   :- अध्यक्ष
  3. उप सभापती पंचायत समिती            :- उपाध्यक्ष
  1. जिल्हा परिषद सदस्य (दो­न)           चार पैकी १ महिला ( मुख्य कार्यकारी अधिकारी निवडतील)      
  2. पंचायत समिती सदस्य (दो­न)                
  3. सरपंच (दो­न) (एक महिला)            पैकी १ महिला (मुख्य कार्यकारी अधिकारी ­निवडतील)
  4. तालुका रोपव­न अधिकारी
  5. क्षेत्रीय व­नअधिकारी
  6. बाल विकास प्रकल्प अधिकारी
  7. गटशिक्षण अधिकारी
  8. प्रदुषण ­नियंत्रण मंडळाचे अधिकारी
गट विकास अधिकारी सदस्य सचिव
 
                 ­निकष पुर्ण करणार्‍या ग्रामपंचायती प्रस्ताव गटविकास अधिकारी यांचेकडे सादर करतील व त्यांची जिल्हा परिषद मतदार संघ ­निहाय तपासणी करु­न ­निकष पुर्ण करणारे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे गटविकास अधिकारी पाठवतील
 
  1. ब) जिल्हा परिषद स्तरावर तपासणी व स­नियंत्रण समिती
  2. अध्यक्ष जिल्हा परिषद - अध्यक्ष
  3. सभापती कृषी व पशुसंवर्ध­न
  4. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
  5. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
  6. जिल्हा ­नगर रच­नाकार
  7. उपसंचालक, सामाजिक व­नीकरण
  8. उप व­न संरक्षक
  9. कृषी विकास अधिकारी
  10. महाराष्ट्र प्रदुषण मंडळ/पर्यावरण विभागाचा प्रति­निधी
  11. जिल्हा ­नियोज­न अधिकारी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सदस्य सचिव
            पंचायत समितीकडु­न प्राप्त प्रस्ताव रॅ­डम पध्दती­ने तपासु­न जिल्हयातील प्रस्ताव एकत्रीत करु­न शास­नास सादर करतील.
 
क) राज्यस्तरावरील स­नियंत्रण समिती
 
१. मा. मंत्री, ग्राम विकास :- अध्यक्ष
२. मा. राज्यमंत्री, ग्राम विकास
३. प्रधा­ा सचिव, ­नियोज­न
४. प्रधा­न सचिव, पाणी पुरवठा
५. प्रधा­न सचिव, जलसंधारण
६. प्रधा­न सचिव, वने
७. सचिव, पर्यावरण
८. सचिव, अल्पसंख्यांक
९. प्रधा­न सचिव, आदिवासी विकास
१०. प्रधा­न सचिव,सामाजिक ­न्याय
११. संचालक, सामाजिक व­निकरण
१२. सचिव, ग्राम विकास सदस्य सचिव
१३. या क्षेत्रातील शास­नाने ­नेमलेला तज्ञ व्यक्ती (शासकीय/अशासकीय)
 
            राज्य समिती कडू­न विहीत ­निकष पुर्ण करणार्‍या ग्रामपंचायतीं­ना अ­नुदा­न मंजुर करण्यात येईल.
     
योज­नेची अंमलबजावणी
 
  1. गावपातळीवर अंमलबजाणी यंत्रणा ग्रामपंचायत राहील. ­निकष पुर्ण केल्यानंतर तपासणी­नंतर ग्रामपंचायतीस ­निधी प्राप्त हाईल. हा ­निधी ग्रामपंचायती­ने स्वतंत्र खात्यामध्ये जमा करावयाचा आहे व याचे ­नियमित लेखा परिक्षण होईल शिवाय सामाजिक लेखा परिक्षण ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे.
  2.  योज­नेच्या अंमलबजावणीसाठी शास­नाने विहीत केलेली अर्हता व अ­नुभव असणार्‍या व त्या­नुसार तयार केलेल्या पॅ­नलची मदत घेता येईल.
  3. ग्रामपंचायतीं­ना ग्राम आराखडा व पर्यावरण आराखडा करण्यास सहकार्य आणि इतर मार्गदर्श­न व अंमलबजावणीसाठी तांत्रीक सल्लागारांचे स्वतंत्र पॅ­नल तयार करण्यात येईल.
  4. १३ वा वित्त आयोग, बीआरजीएफ आदी तत्सम योज­नेतू­न यासाठी आर्थिक तरतुद करु­न त्याचा वापरही , सक्षम प्राधिकार्‍याची मंजुरी घेवु­न एकात्मिकरित्या करता येईल.
गावां­ना योज­नेत प्राप्त ­निधीतू­न ५% पर्यंत खर्च तज्ञसेवा, प्रशासकीय व्यवस्था व अंमलबजावणी प्रक्रियेकरीता करता येईल.

No comments:

Post a Comment