इतर योजना

महिला व बाल कल्याण विभाग
 
(अ)जिल्हानिधी.
 
1)     आंगणवाडी केंद्गाची अपूर्ण कामे पूर्ण करणे / दुरूस्ती करणे   
2)     आंगणवाडी केंद्गाना बस्कर पटटया/ सतरंजी पूरविणे
3)     आंगणवाडी केद्गांना फर्नीचर व साहित्य पुरवठा करणे-         
4)     आंगणवाडी केंद्गाना कथ्याच्या गादया पूरविणे -                   
5)     जागतिक महिला दिन व इतर महिला विषयक कार्यक्रम राबविणे
6)     गूरूदेव महिला मंडळाचे माध्यमातुन समाज जागृती राबविणे
7)     आंगणवाडी केंद्गाना सौर उर्जा संच पूरविणे
8)     बचत गटाच्या महिलांची आरोग्य शिबीर(हिमोग्लोबीन तपासणी) व रोजगार प्रशिक्षण -                       
अंगणवाडी मदतनिस व इतर मानधनावरील कर्मचारी अग्रीम-  
                                                                          
(ब) १०% जि.प.सेस फंड
 
1)     गरीब गरजू महिलांना ७५% सुटीवर गॅस कनेक्शन पूरविणे  
2)     अपंग मूले / मूली यांना कृत्रीम अवयव बसविणे-               
3)     आर्थीक दृष्टया क मकुवत महिलांना संसार उपयोगी साहित्य पूरविणे -  
4)     अंगणवाडी केद्गंना सामूदायीक वृध्दीवाढ आलेख पूविणे        -    
5)     ग्रामिण भागात महिला व बालकासाठी रोगनिदान शिबीराचे आयोजन करणे     
6)     वर्ग ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या मुलींना लेडीज सायकल पूरविणे -
7)     महिलांना शिलाई मशिन पूरविणे - 
8)     विधवा, घटस्फोटीत, परितक्तता, दारिद्ग रेषेखालील महिलांच्या मूुलीच्या लग्नाकरीता अर्थसहाय्य-  
जिल्हा व तालूकास्तरीय महिला समूपदेशन केद्गं चालविणे
 
(क)७% वन महसूल अनूदान     
  
महिलांना शिलाई मशीन पूरविणे
जिल्हा निधी योजनांच्या अटी व शर्ती
         
1)     गूरूदेव महिला मंडळाचे माध्यमातुन समाज जागृती राबविणे
2)     संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे उपविधीचे पत्रे
3)     गुरूदेव सेवा मंडळाचे बाबत संस्थेच्या ठरावाची प्रत
4)     गुरूदेव सेवा मंडळाचे कार्याचा दोन वर्षाचे अनुभवाचे प्रमाणपत्र
5)     गुरूदेव सेवा मंडळाचे संचात ५ ते ६ लोकाचा समुह असावा
6)     मंडळाला स्वखर्चाने जाण्या येण्याचा खर्च करावा लागेल
7)     सरपंच / ग्रामपंचायत यांचा दाखला दयावा लागेल
8)     ज्या संस्था या योजनेत सहभागी होणार आहे त्यांना प्रती संच रू.३२००/- अनुदान देण्यात येईल
9)     ज्या संस्था या योजनेत सहभागी होणार आहे त्याना रू.१००/- चे स्टँप पेपरवर करारनामा करावा लागेल.
स्वताचे साहीत्य सोबत आणावे.
 
 
१०% जि.प. सेस फंड योजनेतील वैयक्तीक लाभार्थी योजनांच्या अटी व शर्ती
 
वर्ग ५ वी ते १० पर्यंत शिकणा-या मूलींना लेडीज सायकल पूरविणे
 
 
1)      लाभार्थी हि ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा सरपंच / सचिव यांचा दाखला जोडावे.
2)      राहत्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर २ कि.मी. चे वर असल्याचे मूख्याधापकाचे प्रमाणत्र जोडावे.
3)      अर्जदार ही दोन्ही हातापायांनी बळकट असावी.
4)      अर्जदाराचे मागील वर्षाचे गूण ४०% असणे आवश्यक आहे.
5)      लाभार्थी हि दारिद्गयरेषेखालील असावी नसल्यास रू.२१०००/- चे आतील तहसिलदार यांचा दाखला जोडावा.
6)      यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे लाभार्थी व बाविप्रअ यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडावे.
7)      १०% हिस्सा लाभार्थिंना जमा करावा लागेल.
अर्जदार ही वस्तीगृहात राहत असल्यास लाभ देता येणार नाही.
 
 
 
 
 
 
   महिलांना शिलाई मशीन पूरविणे
   
1)     अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्ष वयोगटातील असावे
2)     लाभार्थी हि दारिद्गयरेषेखालील असावी. नसल्यास रू.२१०००/- चे आतील तहसिलदार यांचा दाखला जोडावा.
3)     शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
4)     लाभार्थी हि ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा सरपंच / सचिव यांचा दाखला जोडावे.
5)     १०% हिस्सा लाभार्थिंना जमा करावा लागेल.
यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे लाभार्थी व बाविप्रअ यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडावे.
 
 
 विधवा घटस्फोटीत परितक्ता दारिद्गय रेषेखालील महिलांच्या लग्नाकरीता अर्थसहाय्य   
   (रू.५०००/-) चे मर्यादीत
 
1)     सदर योजना हि सर्व प्रवर्गातील महिलासाठी राहिल.
2)     लाभार्थी हि ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा सरपंच / सचिव यांचा दाखला जोडावे.
3)     लाभार्थीचे वय १८ ते ६० वयोगटातील असावे याबाबत जन्म तारखेचा दाखला जोडावा.
4)     लाभार्थी हि दारिद्गयरेषेखालील असावी नसल्यास रू.२१०००/- चे आतील तहसिलदार यांचा दाखला जोडावा.
5)     मूलीचे वय १८ व मूलाचे वय २१ वर्षावरील असावे.दोघांच्या वयाचा पूरावा जोडावा.
6)     लग्न दि. १.४.२०१० नंतर झालेले असावे .
7)     विधवेच्या पतीच्या मृत्युचा दाखला जोडावा.
यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे लाभार्थी व बाविप्रअ यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडावे.
 
     गरीब गरजू महिलांना ७५% सुटीवर गॅस कनेक्शन पूरविणे
 
1)     २५% हिस्सा लाभार्थीना जमा करावा लागेल.
2)     सदर योजना हि सर्व प्रवगातील महिलासाठी आहे.
3)     लाभार्थी हि ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा सरपंच / सचिव यांचा रहिवासी दाखला जोडावे.
4)     अर्जदाराचे वय १८ ते ६० वयोगटातील असावे याबाबत जन्म तारखेचा दाखला जोडावा.
5)     लाभार्थी हि दारिद्गयरेषेखालील असावी नसल्यास रू.२१०००/- चे आतील तहसिलदार यांचा दाखला जोडावा.
6)     रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्राची झेरॉक्स साक्षांकित प्रत जोडावी.
यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे लाभार्थी व बाविप्रअ यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडावे.
     महिलांना संसार उपयोगी साहित्य पूरविणे.
      
1.      सदर योजना हि सर्व प्रवगातील महिलासाठी आहे
  1. लाभार्थी हि ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा सरपंच / सचिव यांचा रहिवासी दाखला जोडावे.
3.      लाभार्थीचे वय १८ ते ६० वयोगटातील असावे याबाबत जन्म तारखेचा दाखला जोडावा.
4.      लाभार्थी हि दारिद्गयरेषेखालील असावी नसल्यास रू.२१०००/- चे आतील तहसिलदार यांचा दाखला जोडावा.
5.      यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे लाभार्थी व बाविप्रअ यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडावे.
१०% हिस्सा लाभार्थिंना जमा करावा लागेल.
 
   जिल्हा व तालूकास्तरीय महिला समूपदेशन केंद्ग चालविणे.
 
1)     संस्था नोंदणीकृत असावी.
2)     संस्थेच्या मागील ३ वर्षाचा आर्थीक उलाढालीचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.
3)     मागील तीन वर्षाच्या लेख्याच्या प्रति सनद लेखापालाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा.
4)     संस्थेच्या तीन वर्षाचा कार्य अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
5)     संस्थेस समूपदेशन केंद्ग चालविण्याचा पूरेसा अनूभव असावा त्याबाबतचा तपशिल संस्थेने दयावा.
6)     संस्था जिल्हयातील स्थानिक पातळीवर काम करणारी असावी.
7)     संस्थेकडे समूपदेशक व विधी सल्लागार उपलब्ध असावेत व त्यांचा सविस्तर तपशिल संस्थेने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.
8)     संस्थेकडे महिलांच्या सामाजिक, आर्थीक व विधी साक्षरता विषयक उपक्रमांचा अनूभव असावा.
समूपदेशन केंद्गास कार्यालयीन जागा उपलब्ध असल्याची खातरजमा करावी व प्रस्तावात तसे प्रमाणित करावे.
 
७% वन महसूल अनूदान
 
महिलांना शिलाई मशीन पूरविणे अटी व शर्ती
१) अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्ष वयोगटातील असावे.
२) लाभार्थी हि दारिद्गयरेषेखालील असावी नसल्यास रू.२१०००/- चे आतील तहसिलदार यांचा   
    दाखला जोडावा.
 ३) शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
 ४) लाभार्थी हि ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा सरपंच / सचिव यांचा रहिवासी दाखला जोडावे.
 ५) १०% लाभार्थी हिस्सा जमा करावा लागेल.
 ६) यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे लाभार्थी व बाविप्रअ यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडावे.
 
                                   

No comments:

Post a Comment